विज्ञान केंद्र-अवकरण (Download)


मुख्यपान     मुक्त प्रकल्प     लेखमाला     उपक्रम     संपर्क    


अवकरण (Download)

विज्ञान केंद्राने आतापर्यंत केलेल्या कामांचा फायदा सर्वांना व्हावा म्हणून अनेक वैज्ञानिक प्रकल्प, पुस्तिका आणि संगणक प्रणाली मुक्त केल्या आहेत त्यांचे अवकरण (download) तुम्हाला येथे करता येईल. विज्ञान केंद्राची निर्मिती निःशुल्क डाउनलोड करा.


Author: विज्ञानदूत

Created: 2021-01-25 Mon 16:02