अवकरण (Downloads)

विज्ञान केंद्र स्वतःची निर्मिती विविध मुक्त परवान्यांखाली (GNU-GPL, Creative Commons 0) सर्वांसाठी निःशुल्क उपलब्ध करून देत असते. या पानावर अशा निर्मितींचे निःशुल्क अवकरण (फ्री डाउनलोड) करता येतील.

या शिवाय विज्ञान केंद्राने विकसित केलेले महत्वाचे प्रकल्प या ठिकाणी पहाता येतील. त्यांचे मुक्त अवकरणही (free-download) येथे करता येईल.