सुमारे पाच वर्षांपूर्वी मराठीतून “विज्ञानदूत” हे विज्ञान विषयक मासिक मी एक वर्ष चालवले. सोळा छोट्या रंगीत पानात विविध वयोगटातल्या लोकांना आवडेल असा हा अंक मी केवळ दहा रुपयांत (वार्षिक वर्गणी रु. ११०) देत असे. यातील दहा अंक pdf रूपात पुढे दिले आहेत. विज्ञान मराठीतून वाचायला तुम्हाला आवडेल असे वाटते.
सुमारे पाच वर्षांपूर्वी मराठीतून “विज्ञानदूत” हे विज्ञान विषयक मासिक मी एक वर्ष चालवले.
View original post 46 more words