गणित साक्षरता उपक्रम

सर्वसामान्य लोकांना गणिताची वाटणारी भीती घालवण्यासाठी विज्ञान केंद्रातर्फे या संकेतस्थळावर एक व्याख्यानमाला सुरू होते आहे. त्या व्याख्यानांविषयीची ही प्रस्तावनाः

लिखित स्वरूपातील हेच व्याख्यान येथे डाउनलोड करता येईल.

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी संपर्क साधा.