ऑक्टोबर २०१९ चा विज्ञानदूत

या महिन्याचा विज्ञानदूतचा अंक प्रसिद्ध झाला. या अंकातः

  • संशोधक गांधीजी
  • सायकलचे तंत्रज्ञान
  • काय म्हणताय काय
  • सौर ऊर्जेचे मापन
  • पोहणारे महावृक्ष
  • श्रीधराचार्य गणिती
  • स्वरा आणि मावशी

विज्ञानदूतच्या ऑक्टोबर २०१९ च्या अंकाचे तुम्हाला या ठिकाणी अवकरण (download) करता येईल. हा अंक जसाच्या तसा छापून तुम्ही वितरित करू शकता. त्यासाठी विज्ञान केंद्राला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. तुमच्या मित्रमंडळात, शाळेत व महाविद्यालयात त्याचे वितरण जरूर करा.