इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्सच्या अभ्यासकांना मल्टिमीटरचा वापर करणे अत्यावश्यक असते.
हा मीटर कसा वापरता येतो हे व्हिडिओ रूपात दाखवले आहे श्री. गौरव पंत यांनी.
सर्वसाधारण उपयोग
व्होल्टेज मापन
करंट मापन
तुमचा प्रशंसू (प्रश्न, शंका, सूचना) प्रतिसाद मूळ संकेतस्थळावर लिहा.