हवामानावरील संकट -२

मागच्या लेखांकात हवामानावरील संकट किती गंभीर आहे हे आपण पाहिले. या लेखांकात या संदर्भातली प्रसारमाध्यमांची भूमिका आणि वस्तुस्थिती पाहूया. वाचन सुरू ठेवा “हवामानावरील संकट -२”

हवामानावरील संकट -१

आयझॅक असिमोवने त्याची विज्ञान  कादंबरी ‘Foundation’ मधे मनुष्य-समूहाच्या भवितव्याचा आधीच अंदाज घेता येतो असे मांडले आहे. त्यासाठी जुना इतिहास, समुदायाची मानसिकता, आणि  त्यामागील गणित ह्यांचा एकत्रितपणे अभ्यास करावा लागतो. वाचन सुरू ठेवा “हवामानावरील संकट -१”

हवामान बदल आणि आराेग्य

गेल्या ५० वर्षांपासुन मानवी हालचालींमधे (खरे तर उपदव्यापांमधे) वाढ झाली आहे. विशेषतः जीवाश्म इंधनाच्या(Fossile Fuel) ज्वलनामधे प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे कार्बन डायआॅक्साइड(CO2) व इतर हरितगृह वायु(Green House Gases) हवेत साेडले जातात. म्हणून जास्त उष्णता वातावरणात धरून ठेवली जाते आणि जागतिक हवामानावर परिणाम हाेताे. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पातळीमधे वाढ हाेत आहे आणि पर्जन्यमान बदलत आहे. वाचन सुरू ठेवा “हवामान बदल आणि आराेग्य”

स्वतःच पी.सी.बी. बनवा

इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्यासाठी पी.सी.बी. वापरणे खूपच सोयीचे असते. स्वतःच पी.सी.बी. बनवण्याची प्रक्रिया पुढे दिली आहे. ही प्रक्रिया विज्ञान केंद्र सदस्य ओंकार देसाई यांनी प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध केली आहे. वाचन सुरू ठेवा “स्वतःच पी.सी.बी. बनवा”