विज्ञानदूतचा नोव्हेंबर २०१९ चा अंक प्रसिद्ध झाला. वाचन सुरू ठेवा “विज्ञानदूत नोव्हेंबर २०१९”
लेखकः विज्ञानदूत
विज्ञान केंद्र उपक्रमः सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९
नमस्कार.
गेल्या महिन्यात जुने काही उपक्रम यशस्वीरित्या चालू राहिले. त्यात इलेक्ट्रॉनिक्स क्लब, घर तेथे भाजीबाग, विज्ञानदूत हे उपक्रम महत्वाचे आहेत. त्याशिवाय दोन उपक्रम नव्याने चालू झाले. त्या सर्वांची माहिती पुढील प्रमाणे….
वाचन सुरू ठेवा “विज्ञान केंद्र उपक्रमः सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९”
ऑक्टोबर २०१९ चा विज्ञानदूत
या महिन्याचा विज्ञानदूतचा अंक प्रसिद्ध झाला. या अंकातः वाचन सुरू ठेवा “ऑक्टोबर २०१९ चा विज्ञानदूत”
काय सांगताय काय …
साडेतीनशे वर्षांपूर्वी..
विज्ञानाने काही कमी टक्के टोणपे खाल्लेले नाहीत. अनेक गैरसमज आणि हास्यास्पद कृती यांच्यावर मात करून विज्ञान आजपर्यंत पोहोचले. त्या वाटचालीतले काही टप्पे असे आहेत… वाचन सुरू ठेवा “काय सांगताय काय …”
माहिती साक्षरतेची ओळख

माहिती साक्षरतेची ओळख करून देण्यासाठी माहिती तज्ञ श्री. उदय ओक यांनी विज्ञान केंद्रात गुरुवार, १९ सप्टेंबर २०१९ रोजी एक कार्यशाळा घेतली. वाचन सुरू ठेवा “माहिती साक्षरतेची ओळख”
विज्ञान केंद्र उपक्रमः ऑगस्ट-सप्टेंबर २०१९
नमस्कार.
गेल्या महिन्यात एका नव्या प्रकल्पाची योजना आखण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागला. त्यामुळे पूर्वी चालू असलेले उपक्रम वगळता नवे कोणतेही उपक्रम चालू केले नाहीत. मात्र, काही जुन्याच प्रकल्पांना नवा प्रतिसाद मिळाला. वाचन सुरू ठेवा “विज्ञान केंद्र उपक्रमः ऑगस्ट-सप्टेंबर २०१९”
विज्ञानदूत सप्टेंबर २०१९
या महिन्याचा “विज्ञानदूत ” नुकताच प्रसिद्ध झाला. वाचन सुरू ठेवा “विज्ञानदूत सप्टेंबर २०१९”
हास्यकेंद्र ४
गणितज्ञांचे प्रकार किती ?
गणितज्ञ तीन प्रकारचे असतात. ज्यांना मोजता येतं असे आणि ज्यांना मोजता येत नाही असे !
रोग्यांसाठी अवघड कोडे
व्यक्तीला एखादा आजार झाला किंवा कसे हे ठरवण्यासाठी रक्त परीक्षण, विविध प्रकारचे स्कॅनिंग, क्ष–किरण चिकीत्सा अशा गोष्टी केल्या जातात. मात्र त्यामुळे आजाराचे निश्चित निदान करणे नेहमीच शक्य होेत नाही. अशा एका काल्पनिक चिकीत्सा–परीक्षणाचे (अशी परीक्षणे विविध औषध कंपन्यांकडून नेहमी जाहीर केली जातात) उदाहरण पहाः वाचन सुरू ठेवा “रोग्यांसाठी अवघड कोडे”
घरोघरी पिकवा भाजी
कितीही लहान किंवा मोठे घर असो. स्वतःची भाजी स्वतःच पिकवता येते. विज्ञान केंद्र रसायनविरहित शेती, बाग यांचा सातत्याने पाठपुरावा करत आले आहे. गच्चीत, अंगणात, छपरावर अशी भाजी पिकवता यावी यासाठी सुंदर गादी वाफा बनवता येतो. त्याची ओळख या लेखात करून देत आहोत. “घर तेथे भाजीबाग” हे उद्दिष्ट साध्य करण्याची ही एक पायरी म्हणता येईल. वाचन सुरू ठेवा “घरोघरी पिकवा भाजी”