माहिती साक्षरता – ओळख

सध्या माहिती साक्षरता ही एक नवीन संज्ञा प्रचारात आलेली आहे. त्याची सर्वमान्य व्याख्या अशी नाही.
विकीपीडिआमध्ये दिलेल्या व्याख्येचे स्वैर भाषांतर असेः “माहिती वाचणे, माहितीवर काम करणे, माहितीचे विश्लेषण करणे, माहिती वापरून तर्कशुद्ध बाजू मांडणे….. पण ही साक्षरता फक्त माहिती वाचण्यापुरती मर्यादित नसून माहिती वाचणे, समजावून घेणे आणि तिचे विश्लेषण करणे हेही त्यात येते”. वाचन सुरू ठेवा “माहिती साक्षरता – ओळख”