करोनाः आणखी काही प्रश्नोत्तरे

प्रा. भाग्यश्री गाडगीळ यांनी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या करोना विषाणुंसंबंधी माहितीचे पुढील भाषांतर पाठवले आहे. त्यातून आणखी काही गैरसमजुती नष्ट होण्यास मदत होईल. वाचन सुरू ठेवा “करोनाः आणखी काही प्रश्नोत्तरे”

हातांची स्वच्छता आणि सॅनिटायझरचा वापर

सध्याच्या विषाणु संसर्गाच्या परिस्थितीत, हँड सॅनिटायझरचे महत्व वाढते आहे. त्याबद्दल वैज्ञानिक माहिती देणारा महत्व पूर्ण लेखः

वाचन सुरू ठेवा “हातांची स्वच्छता आणि सॅनिटायझरचा वापर”

करोनाः काही गैरसमजुती व घेण्याची काळजी

कोरोना विषाणु संदर्भात अनेक गैरसमजुती आहेत. त्यातल्या महत्वाच्या काहींचा पुढे उहापोह केला आहे. कोणती काळजी घेतल्याने संसर्गाचा धोका कमी होतो, याचे विवेचनही या लेखात केले आहे.

वाचन सुरू ठेवा “करोनाः काही गैरसमजुती व घेण्याची काळजी”

करोनाः काही प्रश्नोत्तरे

करोना विषाणु संबंधी काही प्रश्नोत्तरे पुढे दिली आहेत. योग्य कृती करण्यास ती बोधप्रद ठरतील अशी आशा आहे. वाचन सुरू ठेवा “करोनाः काही प्रश्नोत्तरे”

करोना विषाणु

सध्या करोना विषाणु सगळीकडे गाजत आहे. विज्ञान केंद्रासाठी डॉ.जयंत गाडगीळ यांनी लिहिलेला हा खास लेख आपल्या साठी दिशादर्शक ठरेल.

वाचन सुरू ठेवा “करोना विषाणु”

अन्न हे पूर्णब्रम्ह – आहारातून आरोग्य

आपल्या आरोग्याची गुुरूकिल्ली म्हणजे आपला आहार होय. योग्य आहार घेतल्यामुळे कुपोषणच नव्हे तर आधुनिक युगातील नवीन राक्षस (मधुमेह, उच्च रक्तदाब व ह्रदयविकार) दूर पळतील. हल्ली जंक फूड म्हणजेच साखर, मीठ, मैदा जास्त असलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ अति प्रमाणात खाल्ले जातात. पौष्टिक पदार्थांच्या अभावी आजची पिढी नवनवीन आजारांना बळी पडत आहे. हे टाळायचे असेल तर नक्कीच आपण सर्वांनी राईसप्लेट ऐवजी पौष्टिक थाळीचे सेवन करायला हवे. वाचन सुरू ठेवा “अन्न हे पूर्णब्रम्ह – आहारातून आरोग्य”

आरोग्याचे मोजमाप वजन आणि उंची – बॉडी मास इंडेक्स (BMI)

माझे वजन बरोबर आहे का? जास्त तर नाही? कमी तर नाही? उंची कशी वाढेल? असे प्रश्न आपल्याला सारखे पडत असतात. वाचन सुरू ठेवा “आरोग्याचे मोजमाप वजन आणि उंची – बॉडी मास इंडेक्स (BMI)”

रोग्यांसाठी अवघड कोडे

व्यक्तीला एखादा आजार झाला किंवा कसे हे ठरवण्यासाठी रक्त परीक्षण, विविध प्रकारचे स्कॅनिंग, क्षकिरण चिकीत्सा अशा गोष्टी केल्या जातात. मात्र त्यामुळे आजाराचे निश्चित निदान करणे नेहमीच शक्य होेत नाही. अशा एका काल्पनिक चिकीत्सापरीक्षणाचे (अशी परीक्षणे विविध औषध कंपन्यांकडून नेहमी जाहीर केली जातात) उदाहरण पहाः वाचन सुरू ठेवा “रोग्यांसाठी अवघड कोडे”