करोना विषाणु

सध्या करोना विषाणु सगळीकडे गाजत आहे. विज्ञान केंद्रासाठी डॉ.जयंत गाडगीळ यांनी लिहिलेला हा खास लेख आपल्या साठी दिशादर्शक ठरेल.

वाचन सुरू ठेवा “करोना विषाणु”

अन्न हे पूर्णब्रम्ह – आहारातून आरोग्य

आपल्या आरोग्याची गुुरूकिल्ली म्हणजे आपला आहार होय. योग्य आहार घेतल्यामुळे कुपोषणच नव्हे तर आधुनिक युगातील नवीन राक्षस (मधुमेह, उच्च रक्तदाब व ह्रदयविकार) दूर पळतील. हल्ली जंक फूड म्हणजेच साखर, मीठ, मैदा जास्त असलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ अति प्रमाणात खाल्ले जातात. पौष्टिक पदार्थांच्या अभावी आजची पिढी नवनवीन आजारांना बळी पडत आहे. हे टाळायचे असेल तर नक्कीच आपण सर्वांनी राईसप्लेट ऐवजी पौष्टिक थाळीचे सेवन करायला हवे. वाचन सुरू ठेवा “अन्न हे पूर्णब्रम्ह – आहारातून आरोग्य”

आरोग्याचे मोजमाप वजन आणि उंची – बॉडी मास इंडेक्स (BMI)

माझे वजन बरोबर आहे का? जास्त तर नाही? कमी तर नाही? उंची कशी वाढेल? असे प्रश्न आपल्याला सारखे पडत असतात. वाचन सुरू ठेवा “आरोग्याचे मोजमाप वजन आणि उंची – बॉडी मास इंडेक्स (BMI)”

रोग्यांसाठी अवघड कोडे

व्यक्तीला एखादा आजार झाला किंवा कसे हे ठरवण्यासाठी रक्त परीक्षण, विविध प्रकारचे स्कॅनिंग, क्षकिरण चिकीत्सा अशा गोष्टी केल्या जातात. मात्र त्यामुळे आजाराचे निश्चित निदान करणे नेहमीच शक्य होेत नाही. अशा एका काल्पनिक चिकीत्सापरीक्षणाचे (अशी परीक्षणे विविध औषध कंपन्यांकडून नेहमी जाहीर केली जातात) उदाहरण पहाः वाचन सुरू ठेवा “रोग्यांसाठी अवघड कोडे”