पर्यावरण क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. दिलीप कुलकर्णी यांच्या गतिमान संतुलनचा ऑक्टोबर २० चा अंक प्रसिद्ध झाला. वाचन सुरू ठेवा “गतिमान संतुलन ऑक्टोबर २०२०”
Category: मराठीतून विज्ञान
विज्ञान केंद्राचे अनेक उपक्रम मराठीत असतात. उदा. पुस्तक, व्याख्याने, अनियतकालिके इत्यादी. हे उपक्रम वाचक-श्रोत्यांसाठी येथे उपलब्ध आहेत.
मुखपट्टी असूनही संवाद? वाटतं तितकं सोपं नाहीये ते!
गेले कित्यॆक महिने आपल्याला नाईलाजामुळे मुखपट्टी वापरावी लागते आहे, त्याची आपल्याला हळूहळू सवयही झाली आहे. त्याचा आपल्या खाजगी जीवनावर, तसेच सामाजिक संबंधांवर आणि संवादावर काय परिणाम होतो, ते पाहूया.
वाचन सुरू ठेवा “मुखपट्टी असूनही संवाद? वाटतं तितकं सोपं नाहीये ते!”
गतिमान संतुलन
महाराष्ट्रातले नामवंत पर्यावरण कार्यकर्ते श्री. दिलीप कुलकर्णी यांचा गतिमान संतुलन हा अंक विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर वाचनासाठी उपलब्ध करून देण्यास त्यांची संमती आहे. गेले चार अंक करोनामुळे निघाले नाहीत. त्यामुळे ऑगस्ट व सप्टेंबरचा अंक जोड अंक आहे. तो व इतर काही जुने अंक वाचकांना येथे डाउनलोड करता येतील.
विज्ञान गीत
काही काळा पूर्वी विज्ञानदूत यांचे विज्ञान गीत प्रसिद्ध झाले आहे. आता ते ध्वनिमुद्रित रूपात सर्वांना ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. वाचन सुरू ठेवा “विज्ञान गीत”
औषधाविना आरोग्य – ५
आयुर्वेदामध्ये अनेक शाश्वत सिध्दांत आहेत. त्यातील हा एक सिद्धांत.
सिंप्लिफायर
एका वेगळ्या वेबसाइटची ही ओळख आहे. सारे जग बलाढ्य जागतिक कंपन्यांनी बनवलेल्या जादूसमान वाटणाऱ्या उत्पादनांनी झपाटले गेले असताना, हा एकांडा शिलेदार आपल्या अत्यंत साध्या दिसणाऱ्या पण प्रभावी प्रकल्प सादर करणाऱ्या वेबसाइटवर आपल्या साऱ्यांना एक इशारा देत आहे. …
औषधाविना आरोग्य – १
डॉ. सुधीर काटे विज्ञान केंद्राचे हितचिंतक आहेत. त्यांनी “औषधाविना आरोग्य” या विषयावर मांडलेले विचार क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत.
हिताहितं सुखं दु:खं आयुस्तस्य हिताहितम। मानं च तच्च यत्रोक्तं आयुर्वेद: स उच्यते।।
हवामान बदल आणि आराेग्य
गेल्या ५० वर्षांपासुन मानवी हालचालींमधे (खरे तर उपदव्यापांमधे) वाढ झाली आहे. विशेषतः जीवाश्म इंधनाच्या(Fossile Fuel) ज्वलनामधे प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे कार्बन डायआॅक्साइड(CO2) व इतर हरितगृह वायु(Green House Gases) हवेत साेडले जातात. म्हणून जास्त उष्णता वातावरणात धरून ठेवली जाते आणि जागतिक हवामानावर परिणाम हाेताे. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पातळीमधे वाढ हाेत आहे आणि पर्जन्यमान बदलत आहे. वाचन सुरू ठेवा “हवामान बदल आणि आराेग्य”
विज्ञानदूत एप्रिल २०२० प्रसिद्ध झाला
नमस्कार.
एप्रिल २०२० चा विज्ञानदूत प्रसिद्ध झाला. या अंकात, वाचन सुरू ठेवा “विज्ञानदूत एप्रिल २०२० प्रसिद्ध झाला”
करोनाः आणखी काही प्रश्नोत्तरे
प्रा. भाग्यश्री गाडगीळ यांनी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या करोना विषाणुंसंबंधी माहितीचे पुढील भाषांतर पाठवले आहे. त्यातून आणखी काही गैरसमजुती नष्ट होण्यास मदत होईल. वाचन सुरू ठेवा “करोनाः आणखी काही प्रश्नोत्तरे”