संगणकीय स्वातंत्र्य (प्रश्न विचारा स्पर्धा)

शेजारधर्म आणि मैत्री

आई आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करते. ती जेव्हा एखादा नवा पदार्थ तयार करते त्यावेळी तो तयार करण्याची कृती आपल्या मैत्रिणीला, शेजारणीलाही सांगते. उत्पादक आणि ग्राहकांमधे इतके साधे सरळ संबंध निर्माण करण्याचं श्रेयही सॉफ्टवेअर क्षेत्रात मुक्त प्रणालींना जातं. वाचन सुरू ठेवा “संगणकीय स्वातंत्र्य (प्रश्न विचारा स्पर्धा)”

जुलै २०१९ चा विज्ञानदूत

या महिन्याचा विज्ञानदूतचा अंक ठरल्याप्रमाणे १५ जुलैला प्रसिद्ध होत आहे. या अंकातः वाचन सुरू ठेवा “जुलै २०१९ चा विज्ञानदूत”

विज्ञानदूत

काही वर्षांपूर्वी विज्ञानदूत हे मासिक आम्ही चालवत होतो. (जुने अंक डाउनलोड इथे करू शकता) ते कागदावर छापून वितरित होत होते. विज्ञानदूत नव्या इ-रुपात आता पुन्हा एकदा सर्वांना उपलब्ध होईल. वाचन सुरू ठेवा “विज्ञानदूत”