विज्ञान केंद्र
मुख्यपान मुक्त प्रकल्प लेखमाला उपक्रम संपर्क
नवे संकेतस्थळ
विज्ञान केंद्र काय आहे ?
- विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर थेट सामान्य माणसासाठी व्हावा यासाठीचा सेवाभावी उपक्रम. A voluntary activity to make science and technology useful directly to the common man.
- निसर्गस्नेही तंत्रज्ञानाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट. Developing environment-friendly technology.
- प्रयोग, प्रकल्प, प्रशिक्षण आणि प्रबोधन या चतुःसूत्रीवर आधारित कार्यक्रम. A four point programme based on: Experiments, Projects, Training and Spreading-knowldge.
- स्वतःचे प्रश्न स्वतःच सोडवण्याची क्षमता निर्माण करण्याची धडपड A struggle to empower everyone to solve ones own problems.
- प्रत्येकाकडून त्याच्या कुवतीनुसार घेऊन प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार देण्याचा ध्यास. From each according to ones ability, to each according to ones needs.