vidnyankendra.org Forum
miniBB ® 

विज्ञान केंद्र चर्चा

®
  
 | Start | Register | Search | Statistics | Manual |
Guestbook vidnyankendra.org Forum / Guestbook /  
 

" पृथ्वीवरील सजीवांचे भयावह भवितव्य"

 
Author Sakshi_Hendre
Partaker
#1 | Posted: 19 Feb 2021 08:30 | Edited by: Sakshi_Hendre 
" पृथ्वीवरील सजीवांचे भयावह भवितव्य" या लेखा मार्फत नष्ट होणारे जैववैविध्य ढासळणारी जैविक परिस्थिती व हे सर्व होण्याची कारणे व्यवस्थित रित्या मांडली आहेत .खनिज तेलावर आधारित व्यापार व्यवहार तसेच लेखात दिलेले आणखी काही मुद्दे याचा परिणाम आत्तापासूनच आपल्याला दिसत आहे.भविष्यात या सर्वांचा होणारा परिणाम आपल्याला विचार तसेच अनेक बदल करायला लावणारा आहे.

Guestbook vidnyankendra.org Forum / Guestbook /
 " पृथ्वीवरील सजीवांचे भयावह भवितव्य"

Your Reply Click this icon to move up to the quoted message


 ?
Post as a Guest, leaving the Password field blank. You could also enter a Guest name, if it's not taken by a member yet. Sign-in and post at once, or just sign-in, bypassing the message's text.

 

 
vidnyankendra.org Forum Powered by Open Source Forum Script miniBB ®
 ⇑