आरोग्याचे मोजमाप वजन आणि उंची – बॉडी मास इंडेक्स (BMI)

माझे वजन बरोबर आहे का? जास्त तर नाही? कमी तर नाही? उंची कशी वाढेल? असे प्रश्न आपल्याला सारखे पडत असतात. वाचन सुरू ठेवा “आरोग्याचे मोजमाप वजन आणि उंची – बॉडी मास इंडेक्स (BMI)”

विज्ञानदूत जानेवारी २०२०

जानेवारी महिन्याचा विज्ञानदूतचा अंक प्रसिद्ध झाला. या अंकात, वाचन सुरू ठेवा “विज्ञानदूत जानेवारी २०२०”

घरगुती कामांसाठी कोष्टकप्रणाली (spreadsheet)

अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यातील जिनीप्रमाणे कंप्युटरही आपल्याला मदत करतो, आपल्याला फक्त त्याला समजेल अशा भाषेत आज्ञा देता आल्या पाहिजेत. कुठलेही काम कंप्युटरच्या मदतीने सोपे होते, फक्त सुरुवातीला ते शिकून, वेळ काढून व्यवस्था बसवणे महत्त्वाचे असते. आज आपण कोष्टकप्रणाली वापरून घरगुती कामे कशी करता येतील, हे बघूया. वाचन सुरू ठेवा “घरगुती कामांसाठी कोष्टकप्रणाली (spreadsheet)”

घरच्या घरी द्रवरूप खत

सध्या बाजारात झाडांना पांढरी मुळे फुटण्यासाठी ह्युमिक आम्ल हे संजीवक ४०० ते ५०० रुपये लिटरप्रमाणे विकले जाते. वरील औषध आपल्याला घरी अगदी नाममात्र किंमतीत, ३० ते ४० रुपयात, तयार करता येते. याची पद्धती अगदी सोपी आहे. वाचन सुरू ठेवा “घरच्या घरी द्रवरूप खत”

होमिओपॅथी

होमिओपॅथी ही ३६७ वर्षांपूर्वी डॉ. हानेमान यांनी संशोधित केलेली एक प्रभावी उपचारपद्धती आहे. सामान्य लोकांना ती साबुदाण्याच्या गोळ्या म्हणून परिचित आहे. लोकांचा हाही गैरसमज आहे की होमिओपॅथिक औषधांनी रोगी बरा करण्यासाठी खूप वेळ लागतो.

वाचन सुरू ठेवा “होमिओपॅथी”

पायथन भाषा कार्यशाळा

विज्ञान केंद्रातर्फे पायथन या मुक्त संगणकीय भाषेची ओळख करून देण्यासाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
संख्या पूर्ण भरल्यामुळे या कार्यशाळेसाठी प्रवेश देणे आता बंद झाले आहे.

वाचन सुरू ठेवा “पायथन भाषा कार्यशाळा”

विज्ञानदूत डिसेंबर २०१९

नमस्कार.

या महिन्याचा (डिसेंबर २०१९) विज्ञानदूत प्रसिद्ध झाला. या अंकातः

  • रक्तक्षय-अनिमिया
  • हसतील त्यांचे दात दिसतील
  • या महिन्याचे कोडे
  • समुद्रातील मृत क्षेत्रे
  • मोजून मापून स्वयंपाक
  • घर तेथे भाजीबाग
  • स्वरा आणि मावशी

या अंकाचे अवकरण तुम्ही येथे करू शकता. हा अंक छापून, जसा आहे तसा वितरित करण्याची मुक्त परवानगी विज्ञान केंद्र सर्वांना देत आहे.

विज्ञानदूत नोव्हेंबर २०१९

विज्ञानदूतचा नोव्हेंबर २०१९ चा अंक प्रसिद्ध झाला. वाचन सुरू ठेवा “विज्ञानदूत नोव्हेंबर २०१९”

पृथ्वी, जंगल, झाड आणि मानव

पृथ्वीवरील एकूण जंगलांपैकी आत्तापर्यंत मानवाने निम्मी नष्ट केली आहेत, असा अंदाज आहे. तरीही अजून माणशी 400 झाडे शिल्लक आहेत. झाडतोडीमुळे आणि जंगलांना आगी लावल्यामुळे हवामानबदलाचा वेग वाढतो. तापमानाच्या नोंदी करायला सुरुवात झाल्यापासूनचा काळ विचारात घेतला, तर गेली चार वर्षे सर्वात उष्ण होती. आर्कटिक मधील हिवाळ्यातले तापमान 1990 च्या तुलनेत 3 डिग्री सेल्सियसने वाढले आहे. वाचन सुरू ठेवा “पृथ्वी, जंगल, झाड आणि मानव”

विज्ञान केंद्र उपक्रमः सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९

नमस्कार.

गेल्या महिन्यात जुने काही उपक्रम यशस्वीरित्या चालू राहिले. त्यात इलेक्ट्रॉनिक्स क्लब, घर तेथे भाजीबाग, विज्ञानदूत हे उपक्रम महत्वाचे आहेत. त्याशिवाय दोन उपक्रम नव्याने चालू झाले. त्या सर्वांची माहिती पुढील प्रमाणे….
वाचन सुरू ठेवा “विज्ञान केंद्र उपक्रमः सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९”