आयझॅक असिमोवने त्याची विज्ञान कादंबरी ‘Foundation’ मधे मनुष्य-समूहाच्या भवितव्याचा आधीच अंदाज घेता येतो असे मांडले आहे. त्यासाठी जुना इतिहास, समुदायाची मानसिकता, आणि त्यामागील गणित ह्यांचा एकत्रितपणे अभ्यास करावा लागतो. वाचन सुरू ठेवा “हवामानावरील संकट -१”